शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत
2021-09-13 0 Dailymotion
पेठ ( नाशिक ) : तालुक्यातील शिंगदरी ते मुरूमटी दरम्यान मत्स्यगंगा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून नदी पार करावी लागत असल्याने या नदीवर पुल बांधण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.