Surprise Me!

ऑगस्ट क्रांती लोकजागर यात्रा नाशिकमध्ये

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक : राष्ट्र सेवा दलतर्फ१९४२च्या चळवळीच्या अमृत माहात्सवी वर्षानिमित्त ऑगस्ट क्रांती लोकजागर यात्रचे नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. रावळा पाणी -नंदुरबार ते मुंबई जागर यात्रेचे ३१जुलै ते ९ ऑगस्ट या कालवधीत ऑगस्ट क्रांती लोकजागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . ( व्हिडिओ - नामदेव भोर )

Buy Now on CodeCanyon