सर्वांना आतुरतेने वाट पाहायला लावणा-या बाप्पांचा उत्सव<br />अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या मुर्तीवर रंगरंगोटी<br />करण्याच्या कामाला आता वेग आला आहे.