पुणे - अभिनेता जॉन अब्राहमने एका निराधार मातेकडे पाठ फिरवली असून आपल्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतर त्याने मदतीचे आश्वासन न पाळल्याचा आरोप या महिलेने केला आहे.