Surprise Me!

तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे विश्लेषण

2021-09-13 1 Dailymotion

मुंबई - गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल सुनावला. तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. तसेच, केंद्र सरकारनं सहा महिन्यांमध्ये तिहेरी तलाकला बंदी घालणारा कायदा बनवावा, असे निर्देशही दिले आहेत. या निर्णयाचा अर्थ आणि मुस्लिम समाजावर होणारे परिणाम यांचे लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अजित गोगटे यांनी केलेले विश्लेषण.

Buy Now on CodeCanyon