Surprise Me!

8 दिवसांत मुंबईतील धोकादायक इमारतींवर कारवाई करू - प्रकाश मेहता

2021-09-13 1 Dailymotion

मुंबईतील भेंडी बाजार दुर्घटनेबाबत बोलताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले की, यापुढे कोणतीही दया न दाखवता धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना जबरदस्तीने इमारतीबाहेर काढू. तसंच मुख्यमंत्र्यांचे आदेश घेऊन येत्या 8 दिवसांत ही कठोर कारवाई करणार असल्याचेही मेहता यावेळी म्हणाले.

Buy Now on CodeCanyon