पत्रकार गौरी लंकेशची बेंगळुरूमध्ये राहत्या घरी करण्यात आलेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी असून हा सहिष्णूतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.