Surprise Me!

व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रक्षोभक मजकूर पोस्ट करताय... सावधान !

2021-09-13 0 Dailymotion

पुणे - काही दिवसांपूर्वी एका प्रख्यात लेखकाबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट टाकणा-या विरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली होती. नुकतीच सांगलीमध्ये अशाच एका प्रकरणात पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपून आणि जबाबदारीपुर्वक करावा, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे. बेजबाबदार आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Buy Now on CodeCanyon