Surprise Me!

हातोहात उघडली 'ऍक्टिवा'ची डिक्की अन....

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक : नाशिकमध्ये भर दिवसा भर रस्त्यावर ऍक्टिवा च्या बंद डिक्कीतून केले दीड लाख लंपास. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही मध्ये असा कैद झाला.... बघा...!सीसीटीव्ही मध्ये चोरी दिसते मात्र, ओळख पटविणे अवघड, चित्रीकरण अस्पष्ट अन अपूर्ण असल्याने चेहरा दिसत नाही. (अझहर शेख)

Buy Now on CodeCanyon