दापोली तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला असून, हर्णेतील बाजार मोहल्यात अनेक घरात पावसाचे पाणी घुसले आहे.