मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमान सेवेवर परिणाम
2021-09-13 0 Dailymotion
मुंबईत मंगळवारपासून (19 सप्टेंबर) सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा विमान सेवेला मोठा फटका बसला आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.