Surprise Me!

डोंबिवलीत पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईसह राज्यभरात मंगळवारपासून (19 सप्टेंबर) पावसाची संततधार कायम आहे. जोरदार पावसामुळे डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात पावसाचं पाणी साचलं. यामुळे येथील वाहतूक मंदावली.

Buy Now on CodeCanyon