Surprise Me!

पुण्यातील खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग

2021-09-13 0 Dailymotion

पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम असून धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे. या हंगामात सोडलेले हे सर्वाधिक पाणी असल्याचे म्हटले जात आहे.

Buy Now on CodeCanyon