Surprise Me!

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची नवदुर्गांपैकी प्रथम दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा

2021-09-13 1 Dailymotion

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून (दि.21) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा शैलपुत्रीच्या रुपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा मयुर मुनीश्वर व मंदार मुनीश्वर यांनी बांधली.

Buy Now on CodeCanyon