Surprise Me!

इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

2021-09-13 27 Dailymotion

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांना ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने इक्बालची पोलिस कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे.

Buy Now on CodeCanyon