Surprise Me!

नाशिकमध्ये विचित्र अपघातात कार उलटली

2021-09-13 1 Dailymotion

नाशिक - शरणपूर येथील साधू वासवाणी रस्त्यावर उदय हौसिंग सोसायटी समोर मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास हुंडाई कंपनीची कार KA34 N742 ही अशी उलटली . सुदैवाने या भीषण अपघातात चालक बचावला.

Buy Now on CodeCanyon