Surprise Me!

राष्ट्रवादी काँग्रेसचा कळवा स्थानकात रेल रोको, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

2021-09-13 0 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको केला जाणार आहे. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेला प्रशासन जबाबदार आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Buy Now on CodeCanyon