चर्नी रोडच्या ब्रिजची दुरावस्था, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
2021-09-13 0 Dailymotion
मुंबई - एलफिन्स्टर रोड येथील रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेस्थानकांवरील जिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोडस्थानकावरी प्रवाशी पुलाची दुरावस्था झाली आहे. (व्हिडिओ - पूजा दामले)