Surprise Me!

लोकमत नाशिक महामॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक : लोकमत नाशिक महामॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत 21किलोमीटरसाठी अनेक स्पर्धक सहभागी झाले. तसचे, यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनीही आपला सहभाग नोंदवला.

Buy Now on CodeCanyon