Surprise Me!

पट्टणकोडोलीत विठ्ठल-बिरदेव यात्रेला प्रारंभ

2021-09-13 1 Dailymotion

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा आज लाखो भाविकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या निनादात श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलच्या गजरात श्री फरांडे बाबांनी हेडाम सोहळ्याचे दर्शन घडविले. यावेळी प्रसिध्द भाकणुकही झाली. यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू व गोवा आदि राज्यांतील लाखो भाविक उपस्थित होते. यावेळी सुमारे २० टन भंडारा, खारिक, खोबरे व लोकरीची प्रचंड उधळण करण्यात आली. त्यामुळे परिसर सोनेरी बनला.

Buy Now on CodeCanyon