Surprise Me!

शहीद किशोर खैरनार यांच्यावर अंत्यसंस्कार

2021-09-13 7 Dailymotion

नाशिक : दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वायुदलाचे कमांडो मिलिंद किशोर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिलिंद किशोर यांचे पार्थिव धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात दाखल झाल्यानंतर नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती.

Buy Now on CodeCanyon