कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको
2021-09-13 0 Dailymotion
नाशिकमधील देवळा इथे व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज देवळा येथे नवीन बाजार समिती यार्डसमोर रास्तारोको आंदोलन केलं. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.