Surprise Me!

मणिपूर... जत्रेच्या ठिकाणी ग्रेनेड विस्फोट. ११ घायाळ

2021-09-13 0 Dailymotion

मणिपूर... जत्रेच्या ठिकाणी ग्रेनेड विस्फोट. ११ घायाळ.<br /><br />ईंफाळ... १४ आँक्टोबर आयएएनएस मणिपूर ची राजधानी ईंफाळ येथे एका जत्रेच्या स्थळावर शुक्रवारी रात्री ग्रेनेड फेकल्यामुळे झा़लेल्या विस्फोटात २ लहान मुलांसहित ११ माणसे घायाळ झाली. <br />पोलीसां नी माहिती दिली की दोन युवक स्कुटर वर आले आणि टेरा मधे जत्रेच्या ठिकाणी चीन निर्मित हँडग्रनेड फेकला. जखमींचे ईस्पितळात उपचार चालू आहेत. पोलीस तपासणी चालू आहे. अजून तरी या गून्हयात कोणालाही अटक केलेले नाही. मेळ्याचे आयोजन "पूर्वोत्तर मेळा असेसिएशन" द्वारा आयोजित केले होते.

Buy Now on CodeCanyon