अयोध्येत 2 लाख दिवे उजळून साजरी होणार दिपावळी आणखी अशाच 10 अदभुत गोष्टी जाणून घेण्यासाठी पहा व्हिडीओ

१) अयोध्येत कनक भवन, हनुमान गढ़ी, भगवान रामाशी संबंधित ३० भागांना प्रज्वलित केले जाईल. याकरता संत महंत जोडले जाणार आहेत.

२) सरयू नदी मध्ये जवळ जवळ २ लाख दिप दान मुख्यमंत्री योगी व राज्यपाल करतील. पूर्ण कॅबिनेट या दिवशी वाराणसीत असणार आहे.

३) सीएम योगी आणि राज्यपाल 108 कन्याना भोजन दान करतील.

४) इंडोनेशिया आणि थाईलैंड चे कलाकार प्रभू रामचंद्राच्या अयोध्यात परतण्याच्या प्रसंगावर मंचंन करतील

५) सीएम योगी साकेत विद्यालय ते झांकी 3 किलोमीटर चालत सरयू घाटापर्यंत पोहचतील.

६) सरयू नदीच्या घाटावर प्रभू रामचंद्राची मूर्ती साकारण्याचा प्रस्थाव आहे. या मूर्तीची उंची १०३ फुटांची असेल

७) साकेत विद्यालयात मध्ये हेलीकॉप्टरने अयोध्या नगरी मध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांचं आगमन होईल.

८) या थाटात अयोध्येच्या सगळ्या रहिवाशांना सामील होण्याचे आवाहन केले आहे; तरी येताना प्रत्येक कुटुंबातून कमीत कमी ४ तरी दीप आणण्याच्या आग्रह आहे.

९) अयोद्येत सरयू नदीच्या घाटावरच १ लाख ७१ हजार दिप प्रज्वलित केले जातील.

१०) या करता १८०० स्वयंसेवक असतील जे प्रत्येकी ८४ दीप पाहतील.