रिकाम्या बिअर च्या बाटल्यां पासून बनलेले मंदिर 'वाट प महा चेदि खेव'<br /><br /><br />देशी परदेशी अनेक मंदिर आपल्या सुंदरते करता आणि इतिहासा करता प्रदिद्ध आहे आज आम्ही तुम्हाला रिकाम्या बीअरच्या बनवलेल्या मंदिरा विषयी सांगणार आहोत..ह्या मंदिराला बघून असे वाटते कि टाकाऊ बाटल्यां पासून पण सुंदर कृती चा निर्माण होऊ शकतो..क्रिएटिव्ह पद्धतीने बनवलेले ह्या मंदिराला बघायला दुरून दुरून लोक येतात ..थाइलैंड च्या सिस्केट प्रांतात बनलेले ह्या मंदिराचा निर्माण केला आहे काही भिक्षुकांनी..10 लाख बीयर च्या बाटल्यांची बनलेल्या ह्या मंदिराचे नाव 'वाट प महा चेदि खेव' आहे ..हिरव्या आणि भुऱ्या रंगाच्या मंदिराची ची सगळेच तारीफ करतात..आधी ह्या मंदिराचा निर्माण एक कंपनी करणार होती पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण नाही होऊ शकले आणि मग ती जिम्मेदारी घेतली भिक्षुकांनी..आणि सुंदर मंदिर बनवले
