Surprise Me!

धनतेरस समोर G S T ने टेकले गुढघे .. कसे ते पाहण्या करता बघा व्हिडीओ

2021-09-13 0 Dailymotion

धनतेरस समोर G S T ने टेकले गुढघे .. कसे ते पाहण्या करता बघा व्हिडीओ<br /><br />GST मुळे आधी से वाटले होते कि ह्या वर्षी दिवाळी मध्ये खरीदी मध्ये मंदी राहण्याची शक्यता होती पण लोकांचा उत्साह बघून असे वाटले कि लोकांच्या मनावर कशाचा ही परिणाम झालेला नसून ..त्यांनी एकदम जोरदार खरेदी केली आहे आकड्यां अनुसार गाड्यांच्या विक्री मध्ये तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे आणि टू व्हिलर च्या विक्रीत पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे..होम अप्प्लायन्सेस च्या खरीदी मध्ये ही भरपूर वाढ झाली आहे..मार्केट मध्ये असे वाटले होते कि मंदी असल्या मुळे लोकांमध्ये खरीदी चा उत्साह नसणार कारण टॅक्स मुळे बिक्रीत परिणाम होण्याची शक्यता वर्तकावण्यात आली होती..पण दिवाळीचा असणारा उत्साह आणि आनंद इतका प्रचंड असतो कि धनतेरस पुढे G S T ने टेकले गुढगे असेच म्हणावे लागेल

Buy Now on CodeCanyon