Surprise Me!

करण जोहर यांच्या बॅगची किंमत I PHONE पेक्ष्या जास्त

2021-09-13 0 Dailymotion

कारण जोहर याना समाचारा मध्ये कसे राहायचे ते नक्की माहित आहे..कधी त्यांचा सिनेमा रिलीज होतो म्हणून तर कधी टॉक शो तर कधी त्यांचे महागडे कपडे..काही दिवसान पूर्वी कारण जोहर याना लंडन एअरपोर्ट वर एक लाल रंगाच्या बॅग बरोबर पाहण्यात आले..महागड्या ब्रँड ची ही बॅग करण हातात घेऊन एअरपोर्ट वरून निघाले ह्या बॅग ची किंमत 1,27,012 रुपए आहे म्हणजे लेटेस्ट I PHONE च्या किमती पेक्ष्या ही अधिक ह्या आधी ही त्यांना ह्या ही पेक्ष्या महागड्या बॅग्स बरोबर बघण्यात आले आहे ..करण जोहर याना ब्रँडेड जोड्यांचा पण खूब शौक आहे ..त्या करता ते भली मोठी किंमत पण देतात ..करण जोहर ह्यांचे चित्रपट कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात त्या मुळे धनलक्ष्मी ची त्यांच्या वर कृपा असल्या मुळे ह्या महागड्या वस्तू त्यांच्या त्यांना घेता येण्या सारखे असतात

Buy Now on CodeCanyon