Surprise Me!

वरूण चा ही बनणार मेणाचा पुतळा, फोटो ही सोशिअल मीडिया वर शेअर केले

2021-09-13 0 Dailymotion

जुडवा 2 आणि बद्रीनाथ कि दुल्हनिया ह्या सुपरहिट फिल्म नंतर वरूण धवन चा मेणाचा पुतळा हाँग कोन्ग स्थित मॅडम तुसाद संग्रहालयात तयार करण्यात येणार आहे ..हे संग्रहालय प्रसिद्ध व्यक्तीचे मेणाचे पुतळे बनवण्या करता प्रसिद्ध आहे..वरूण धवन ह्यांच्या पुतळा लावण्यात येणार आहे ह्याची अधिकृत घोषणा संग्रहालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून करण्या अली आहे ..त्याने हे ही सांगितले आहे कि वरून धवन ह्यांची ह्या प्रतिमे चे अनावरण वरूण च्या हातून २०१८ च्या सुरुवातीला कसरण्यास येईल..ह्या वर वरून वरून ह्यांनी रिट्विट करून म्हंटले आहे कि त्यांच्या करता ही अत्यंत सन्मानाची बाब आहे आणि ते ही त्यांची प्रतिमा बघण्या करता अतिशय उत्सुक आहे ..ह्याच बरोबर वरूण ह्यांनी मॅडम तुसाद च्या आर्टिस्ट लोकं बरोबर काढलेले फोटो ही सोशिअल मीडिया वर शेअर केले<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon