Surprise Me!

प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! पूलच नसल्यानं सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात रूळ ओलांडणं हाच पर्याय

2021-09-13 0 Dailymotion

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर तिन्ही मार्गांवरील रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत रूळ ओलांडताना प्रवाशांचे अपघात होणे किंवा त्यांचा जीव जाणे हा जणू दिनक्रमच झाला आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon