Surprise Me!

भांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार ?

2021-09-13 1 Dailymotion

मुंबई : रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेली एकच वाट, अरुंद स्टेशन रोडवरील बेस्टच्या बसगाड्या, रिक्षा, असंख्य फेरीवाले आणि या फेरीवाल्यांकडून भाज्या, फळे विकत घेणा-या चाकरमान्यांची भाऊगर्दी; त्यामुळे घाईच्या दोन्ही वेळांमध्ये भांडुप रेल्वे स्थानक किंवा स्थानकातून लाल बहादूर शास्त्री मार्ग गाठताना जीव मेटाकुटीला येतो. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांडुप रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार, याकडे भांडुपकरांचे लक्ष आहे.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon