Surprise Me!

बीडमध्ये जन्मलं दोन तोंडाचं बाळ

2021-09-13 2 Dailymotion

बीडमधील अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी (29 ऑक्टोबर ) दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झाला. प्रख्यात सर्जन डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत.

Buy Now on CodeCanyon