Surprise Me!

किरीट सोमय्या यांनी बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केला आहे : नवाब मलिक

2021-09-14 1,036 Dailymotion

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. त्यांच्या या आरोपसत्रावरुन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.<br /><br />#NawabMalik #KiritSomaiya

Buy Now on CodeCanyon