Surprise Me!

चिपळूणमध्ये बिबट्याची गोळी घालून शिकार

2021-09-13 0 Dailymotion

रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील कुटरे झिनगर वाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. या बिबट्याची शिकार करण्यात आली आहे. याची माहिती वनखात्याला देण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon