Surprise Me!

राज ठाकरे-नाना ने आम्हाला शिकवू नये।चोंबडे पण करू नये।राज ने केली नानाची मिमिक्री। MNS News

2021-09-13 0 Dailymotion

महाराष्ट्र ची आर्थिक राजधानी म्हंटले जाणाऱ्या मुंबई मध्ये फेरीवाल्यांचा वाद फारच चिघळला असून नानांच्या वक्तव्याचा भरपूर समाचार घेतला आहे..सभे मधे बोलताना राज ने नानांची मिमिक्री केली..मिमिक्री करताना राज ने नानाच्या स्वराला म्हाताऱ्याचा स्वर म्हंटले आहे आणि नानांना महात्मा नाना असे संबोधले असून नानांचा चांगलाच समाचार घेतला आहे.राज हे हि म्हणाले कि नाना ने जास्त चोम्बडे पणा करून आम्हाला शिकवू नये.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon