कोल्हापुरात कन्हैया कुमारच्या सभेच्या आधी के.भो. नाट्यगृहाबाहेर हिंदूत्ववादी संघटनांनी गोंधळ घातला. तसंच एआयएसएफच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews