Solapur Patient Murder News : सोलापुरात रुग्णानेच केली रुग्णाची हत्या<br />सोलापूर - शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. रुग्णालयाची सुरक्षा ऐरणीवर. उपचारादरम्यान 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. ( Solapur Patient Murder Man kills another Patient hitting by Saline Rod) <br />#SolapurPatientMurder #Solapur #Hospital #patient #SalineRod #MaharashtraCrimeNews