वाशीममधल्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील लाठी येथील शेतशिवारात शेतकरी मनोहर सुर्वे यांच्या गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून सापांचा वावर मनोहर सुर्वे यांना आढळून आला. <br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews