Surprise Me!

बाल दिनानिमित्त 'लोकमत'तर्फे महापत्रकार अभिनव उपक्रम

2021-09-13 1 Dailymotion

पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती देशभरात बाल दिन म्हणून साजरी करण्यात येते. मंगळवारीदेखील (14 नोव्हेंबर) यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोकमततर्फेही महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना एक दिवसासाठी पत्रकार होण्याची संधी देण्यात आली. लोकमतच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला.

Buy Now on CodeCanyon