Surprise Me!

Sangli : प्रविण दरेकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सांगलीत निषेध

2021-09-14 2,759 Dailymotion

Sangli : प्रविण दरेकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सांगलीत निषेध

Sangli : भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘ गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,' असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे निषेध करण्यात आला तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन केले.

#Pravindarekar #Sangli

Buy Now on CodeCanyon