Surprise Me!

Maharashtra Weather Update: कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा इशारा

2021-09-14 284 Dailymotion

राज्यात अनेक ठिकाणी गेले 2-3 दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यात उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon