Surprise Me!

तुम्हाला माहित आहे भारतातील सगळ्यात महाग मार्केट कोणते? | India Latest Update

2021-09-13 0 Dailymotion

एका रिपोर्ट नुसार दिल्ली चे खान मार्केट जगातील सगळ्यात महाग रिटेल लोकेशन्स च्या बाबतीत 24 व्या क्रमांकावर आहे. आणि भारतातले सगळ्यात महागडे मार्केट आहे. त्याचे मागीला वर्षाचे प्रती चौरस फुटाचे एका महिन्याचे भाडे 1250 रुपये आहे. तरीही जगातल्या सगळ्यात महागड्या रिटेल जागेच्या बाबतीत खान मार्केट च्या रँकिंगमध्ये चार पायऱ्यांनी सुधारणा झाली आहे. 2016 च्या रिपोर्ट नुसार खान मार्केट ची पोझिशन 28 सवय जागी होती. ती आता सुधारून 24 च्या जागी आली आहे. महागड्या लोकेशन्स च्या बाबतीत खान मार्केट च्या रँकिंग मध्ये ह्या कारणाने सुधार झाला कारण कि ग्लोबल मार्केट मध्ये काही ठिकाणी मागील एका वर्षात उतार बघायला मिळाला. ह्या रँकिंगमध्ये न्यूयॉर्क चे अप्पर फिफ्थ एवेन्यु पहिल्या क्रमाकावर आहे<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon