नाशिकमध्ये 'दशक्रिया' सिनेमाविरोधात सकल ब्राम्हण समाजाच्यावतीनं शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सिनेमॅक्समध्ये निदर्शने करण्यात आली. दशक्रिया सिनेमामुळे समाजाच्या भावना दुखावणार असल्याने हा सिनेमा प्रदर्शित करू नये, अशी मागणी यावेळी सिनेमागृहाच्या संचालकांकडे करण्यात आली. ( व्हिडीओ -निलेश तांबे )