जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी करवीरपिठाचे आध्य शंकराचार्य (विद्यानृसिंह भारती) व सह धमार्दाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांचे हस्ते विधिवत घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews