Surprise Me!

मंगरुळपीर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी, मालमोजणीसाठी अडचणी

2021-09-13 0 Dailymotion

मंगरुळपीर येथील बाजार समितीच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, या ठिकाणी नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon