Surprise Me!

डोंबिवली : दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला

2021-09-13 0 Dailymotion

डोबिंवली, कल्याण आणि बदलापूरमध्ये दाट धुके पसरले आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेच्या सेवेवरदेखील झाला आहे. दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने आहे.

Buy Now on CodeCanyon