Surprise Me!

सी-प्लेन आज पहिल्यांदाच गिरगाव चौपाटीवर उतरलं

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईच्या समुद्रात पहिल्या जल वाहतूक विमानाच्या लँडिंगची चाचणी घेण्यात आली. दोन घिरट्या घालून विमानाचं लँडिंग करण्यात आलं. (व्हिडीओ- मानस धुरू)<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon