मुंबईच्या समुद्रात पहिल्या जलवाहतूक विमानाचं लँडिंग
2021-09-13 12 Dailymotion
मुंबईच्या समुद्रात पहिल्या जलवाहतूक विमानाचे लँडिंग झालंय. दोन घिरट्या घालून या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. विमानाची भारतातील ही तिसरी चाचणी आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews