Surprise Me!

नाचता येई ना अंगण वाकडे । श्रीलंका संघाची नवी तक्रार पहाल तर हसून लोटपोट व्हाल

2021-09-13 91 Dailymotion

दिल्लीतील भारत-श्रीलंका कसोटीच्या वेळी प्रदूषणाचा कमालीचा त्रास झाला होता. त्या वेळी भारतीय संघातील खेळाडूही ड्रेसिंग रूममध्ये श्‍वास घेण्यासाठी ऑक्‍सिजन सिलिंडरची मदत घेत होते, असा दावा श्रीलंका संघाचे व्यवस्थापक असांका गुरुसिंघे यांनी केला. <br /><br />आमच्या खेळाडूंना प्रदूषणाचा त्रास झाला आहे. आम्ही आयसीसीकडे अधिकृत तक्रार केली आहे, असे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयशेखरा यांनी सांगितले. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon