Surprise Me!

जर तुम्हाला माहित नसेल परंतु ह्या शर्यतीमध्ये बराक ओबामां यांनी केली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मात

2021-09-13 0 Dailymotion

आज जगातल्या अनेक प्रसिद्ध ट्विटर वर अक्तीव असतात. डे टू डे अपडेट्स ह्यावर टाकल्या जातात. अमरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटर वर सर्वात जास्त अॅक्टीव असतात. पण बराक ओबामा यांच्यासाठी हे वर्ष खूप खास ठरलं आहे. ह्यावर्षी ट्विट करण्यात आलेल्या लोकप्रिय 10 ट्विटस मध्ये बराक ओबामांच्या ट्विटस चा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या ट्विटला शोषण मिडीयावर तुफान प्रसिद्धी मिळाली आहे. व्हर्जिनियातील शर्लोत्सविले मध्ये अडकलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी ट्विट केले आहे. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्वितारचा सर्वाधिक वापर केला आहे. मात्र तरीसुद्धा त्यांचे कोणतेच ट्विट टॉप लिस्टमध्ये नाही. ओबामांनी त्यांच्या ट्विटर एकाउंटवरून केलेल्या ट्विटला सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत. सुमारे 4 कोटी 60 लाख लोकांनी लाईक्स केले आहेत.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon