नाशिकमध्ये पहाटेपासून दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. नाशिक मध्ये किमान तापमानाचा पारा 11.2 अंशावर घसरला आहे. आगामी दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. आज पहाटे गारठा कमालीची वाढल्याचं जाणवलं.<br /><br />व्हिडीओ : अझहर शेख<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
